फाईल अटॅच कशी करावी? |
आपण या ' अटॅचमेंट (Attachment) ' च्या लिंक वर क्लिक करुन आपली फाईल ई-मेलला ' अटॅच ' करु शकता म्हणजेच जोडू शकता. यामूळे आपण ज्याला ई-मेल पाठवित आहात त्याला आपल्या ई-मेल सोबत आपण जोडलेली फाईल देखिल पाठविली जाते.
आपण एकापेक्षा जास्त फाईल्स देखिल ई-मेलमध्ये जोडू शकता. असे असले तरी आपण जोडत असलेल्या म्हणजेच ' अटॅच ' करीत असलेल्या एकूण फाईलची साईज मर्यादित असते. म्हणजे साधारण १० ते २० एम्बी (Mega Byte) पर्यंत साईज च्या पलिकडील जास्त फाईल्स आपण ई-मेलद्वारे पाठवू शकत नाही.
No comments:
Post a Comment