| |||||||||||||||||||||||||||||
प्रत्येक सॉफ्टवेअर बनविणारी कंपनी आपल्या सॉफ्टवेअरची जाहिरात त्यांच्या संकेतस्थळावर करीत असतात. त्याच सोबत इंटरनेटवर इतर काही संकेतस्थळावर आपल्या सॉफ्टवेअरची माहिती देवून आपल्या सॉफ्टवेअरची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. इंटरनेटवर अशीच काही संकेतस्थळे आहेत ज्यावर नवनविन निर्माण होणार्या सॉफ्टवेअरची माहिती दिली जाते. अशा संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे.
एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना त्या सॉफ्टवेअरबद्दलच्या खाली दिलेल्या गोष्टी निट तपासून पहाव्यात.
|
ALL Readers, या app/blog च्या माध्यमातून मी, Digital India करण्यासाठी ज्या माहितीची गरज आहे, ती माहित आपल्याला आपल्या बोली भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय... आपल्याला नकीच आवडेन.....
Monday, 13 January 2014
चांगले सॉफ्टवेअर कुठे सापडतील?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment